

🌸 श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान आयोजित 🌸
🛕 मथुरा–वृंदावन यात्रा 🛕
📅 प्रस्थान दिनांक: 29 सप्टेंबर 2026
⏰ निघण्याची वेळ: सकाळी 8:00 वाजता
🚉 प्रस्थान स्थळ: साईनगर शिर्डी (SNSI) रेल्वे स्टेशन
🚆 प्रवास: रेल्वेने
📅 परतीचे प्रस्थान: 9 ऑक्टोबर 2026

🛕 यात्रेतील प्रमुख तीर्थस्थळे:
🙏 श्रीकृष्ण जन्मभूमी
🙏 गोवर्धन पर्वत
🙏 गोकुळ – रमणरेती
🙏 बांके बिहारी मंदिर
🙏 ISKCON Temple
🙏 वैष्णोदेवी मंदिर
🙏 प्रेम मंदिर
🙏 तसेच इतर धार्मिक स्थळे
🔴 यात्रेतील सर्व जागा पूर्ण झाल्या आहेत.
नवीन नोंदणी उपलब्ध नाही.
मार्गदर्शक स्वामी अरुणनाथगिरी महाराज
संपर्क :- 9921773005
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
9921773005
7588605305